4.2
Biographies
सर्वसामान्य लोकांच्या ख-या प्रश्नांना भिडणा-या आणि ते प्रश्न सोडवू पाहणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामाची, त्यामागील भूमिकेची, त्यासाठी केलेल्या प्रयत्नांची, प्रयत्नांना आलेल्या यशापयशाची चर्चा तसेच सामाजिक क्षेत्रात रचनात्मक मार्गाने काम करणा-या, संघर्षाचा मार्ग स्वीकारलेल्या लढवय्यांचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811365
Release date
Audiobook: 3 October 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 44 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 44
Sunita
21 Apr 2020
खरेखुरे आयडॉल्स भाग- १ या पुस्तकाच्या माध्यमातून यापूर्वी कधीही माहीत नसलेल्या अनेक व्यक्ति आणि त्यांच्या कार्याविषयी सखोल माहिती मिळाली. विभिन्न क्षेत्रात या व्यक्तींनी असंख्य अडचणींवर मात करून समाज उपयोगी कार्य करून दाखवले आहेत. समाज हितासाठी स्वतःच्या वैयक्तिक उन्नतीचा विचार न करता संपूर्ण आयुष्य पणाला लावले हेच खरे आदर्श आहेत. लेखकांनी तपशीलात जाऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. वाचनावर जिची जबरदस्त पकड आहे अशा गुणी कलाकाराच्या आवाजात हे पुस्तक रेकॉर्ड झाल्याने अधिक प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही👌👌👌. लेखन आणि वाचन यांचा उत्तम मेळ असल्याने ऐकताना क्षणभरही कंटाळा येत नाही👍👍. यांसारखी प्रेरक पुस्तके ऐकायला आवडतील. धन्यवाद स्टोरी टेल 🙏🙏🙏
Anjali
19 Apr 2023
Excellent
Govind
1 Mar 2023
अतिशय प्रेरणादायी
Manjusha
19 Apr 2023
माहिती पूर्ण पुस्तक आहे, बऱ्याच नवीन व्यक्तींचा परिचय होतो. वाचन छान.
Kaluram
25 Apr 2020
खूप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद.
Sandeep
5 Jun 2023
Book is good but Giving wrong information about our honorable Priminister Modi tista settlewad is annti Hindu and Anti national.element I wonder how can such persons can be included with Vikas Amte ,Bang , कर्वे,अण्णा ,पोपटराव these are real idols but by including Tista settlewad you downgrade entire nice book
English
India