खऱ्या प्रेमाची करूण शोकांतिका सांगणारी कादंबरीमराठी वि.स. खांडेकर लिखित "क्रौन्चवध"
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815691
Release date
Audiobook: 14 April 2020
Tags
खऱ्या प्रेमाची करूण शोकांतिका सांगणारी कादंबरीमराठी वि.स. खांडेकर लिखित "क्रौन्चवध"
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815691
Release date
Audiobook: 14 April 2020
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 327 ratings
Heartwarming
Mind-blowing
Romantic
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 327
Govind
13 Jan 2021
अप्रतिम
Pratibha
19 Apr 2021
Khup chhan
Sachin
21 Feb 2022
Nice
Sohan
23 Apr 2023
कथेत मांडलेला प्रेमाचा आविष्कार हा कथेच्या कालखंडाच्या कितीतरी पुढचा आहे. एक सुंदर कलाकृती. कदाचित आज वाचताना ती बरीचशी स्वप्नवत वाटू शकेल. मानवी भावभावनांचे असंख्य पदर फार अप्रतिम पणे गुंफले आहेत.पण कथेबद्दल एक गोष्ट खटकते. ती म्हणजे शेवट. कथा शेवटी अश्या टप्प्यापर्यंत येते की तेथे सुखांत संभवतच नाही. असे असून सुद्धा शेवट आणि 'आता ते आनंदाने गुण्या गोविंदाने राहू लागले' अश्या प्रकारचा करून कथेचा जणू काही कडेलोटच केला आहे.
Krushna
5 Aug 2021
असं म्हणतात प्रेम काय फक्त एकदा होत असत का?बरोबर आहे हे।प्रेम अनेक वेळा पण होऊ शकते पण, पहिलं प्रेम हे किती भोळं,निष्पाप, निस्वार्थी असतं पहिल्या प्रेमामध्ये वासनेची सावली सुद्धा नसते. वि.स.खांडेकर यांचे पहिले प्रेम ही छोटीशी कादंबरी पण अशीच होती आणि क्रॉंचवध तर म्हणजे हृदयात हाथ घालणारी कादंबरी आहे। अप्रतिम। याचे वाचन सुद्धा खूप खूप सुंदर होते।
Krishna
14 Oct 2021
👌🏽
YASHPAL
10 Apr 2021
अप्रतिम कादंबरी
Shaila
31 Aug 2023
Excellent one of the best books
Ramdas Bhartav
31 May 2022
खूप छान
Sunil
26 Apr 2021
A very beautiful novel.I am going to buy this book and keep in my collection.Some one should make a movie of this novel.
English
India