Navi Googly Dilip Prabhavalkar
गालात हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखे हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार या गमतीदार पुस्तकातून अनुभवता येतात. खुमासदार शैलीत लिहिलेले हे सर्व लेख खूप श्रवणीय आहेत. ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचा विनोदी ललित लेखसंग्रह ‘हसगत’ आता ऐका त्यांच्याच आवाजात! स्टोरीटेल अँप वर.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353989903
Release date
Audiobook: 6 March 2022