1342 Ratings
4.41
Language
Marathi
Category
Personal Development
Length
2T 42min

Manache Chamatkaar

Author: Dr. Joseph Murphy Narrator: Krunal Alve Audiobook

डॉ.जोसेफ मर्फी हे सिद्धहस्त लेखक होते. या पुस्तकात ते आपल्याला यशस्वी जीवनाचं रहस्य सांगताहेत. आपल्या अंतर्मनात अशा अनेक शक्ती सुप्तावस्थेत आहेत, ज्यामुळे आपलं जीवन यशस्वी, समृद्ध आणि परिपूर्ण होऊ शकतं विचारांना दिशा कशी द्यावी, अंतर्मनाचं प्रोग्रमिंग कसं करावं, कायम सकारात्मक कसं राहावं, यांचा मूलमंत्र या पुस्तकात तुम्हांला गवसेल. आपलं मन खरंच चमत्कार घडवू शकतं आपल्याला अधिकाधिक यश आणि श्रीमंती मिळवून देऊ शकतं दारूसारख्या व्यसनातून आपली कायमची सूटका करू शकतं. आपलं वैवाहिक जीवन प्रेममय बनवू शकतं. थोडक्यात जीवन सर्वार्थानं समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.
©Manjul Publishing House Pvt. Ltd 2019

© 2019 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353643164 Original title: Miracles of Your Mind Translator: Sayli Godse

Explore more of

Others also enjoyed…