4.8
8 of 15
Biographies
सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला. हा वेढा फोडणे अशक्य होते. नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल मराठी फौजेला घेऊन पन्हाळ्याचा वेढा तोडण्यासाठी निघाले. त्यांना जौहरच्या राखीव सेनेने वाटेतच गाठले. महाराजांना हे कळताच त्यांनी जौहरला शरण येण्याचा खलिता धाडला. जौहर गाफील झाला हे पाहून महाराज गडावरून चोरवाटेने निसटले पण घात झाला. त्यांची पालखी सिद्दी जौहरच्या हेरांनी ओळखली. जौहरचे सैन्य महाराजांचा पाठलाग करू लागले. महाराज अतिशय वेगाने विशाळगडाकडे निघाले. शर्थ करून सर्वांनी गजापूरची खिंड गाठली. गड चार कोस दूर होता. बाजींनी हट्टाने महाराजांना विशाळगडाकडे जायला लावले आणि निम्म्या सेनेनिशी घोडेखिंडीच्या तोंडाशी बाजी उभा राहिला. महाराज गडावर पोहचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झूंजवणार होता. सिद्दी मसूदचा हल्ला आलाच. खिंडीवर भयंकर रणकंदन सुरू झाले....!
Release date
Audiobook: 3 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 388 ratings
Motivating
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 388
Kamlesh Subhash
20 Oct 2023
पावनखिंड 🚩
Amol
2 Jun 2021
Many peoples sacrificed their life for swaraj
RG
10 Nov 2021
Excellent narration
Jain Jainendrakumar
1 Mar 2021
Simply great
Shrimant
9 Sept 2021
Mast
Chintamani
29 Apr 2021
कितीही वेळा वाचून आणि ऐकून कंटाळा न येणारे पुस्तक. लहान असताना पाहिलेला पावनखिंड सिनेमा डोळ्यासमोर उभा राहिला.☺️
Vishal
2 Mar 2021
Excellent. Narration excellent.
KUSUMAKAR
5 Oct 2021
Salute
Preetam
14 Aug 2021
Great work sir…
Mayur
14 Sept 2021
हर हर महादेव. धन्य ते बाजीप्रभू आणि धन्य ते स्वराज्याचे मावळे. जय भवानी जय शिवाजी
English
India