Chanakya Neeti B K Chaturvedi
Step into an infinite world of stories
4.1
24 of 77
Non-Fiction
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेला तणाव आणि युद्धप्रसंग यामुळे जगातलं वातावरण ढवळून निघालंय. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांचे रकाने याबद्दलच्या लेखांनीच भरलेले आहेत. या सगळ्या गदारोळाच्या केंद्रस्थानी आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन. आपल्या आक्रमक परराष्ट्र धोरणाने आणि युक्रेनबद्दल घेतलेल्या पवित्र्याने त्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलंय. रशियाच्या राजकारणात पुतीन यांचं स्थान काय आहे, हे जाणून घेणं या निमित्ताने महत्त्वाचं आहे.
Release date
Audiobook: 3 March 2022
English
India