4.8
2 of 15
Biographies
फाल्गुनाची पौर्णिमा गाजत गर्जत पार पडली. वद्य प्रतिपदा अन् द्वितीया डफ- तुणतुण्याच्या तालांत ओलांडली. वद्य तृतिया उगवली. या दिवशी शुक्रवार होता. रात्र झाली. जिजाऊसाहेबांचे पोट दुखू लागले. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद आणि काळजी आलटूनपालटून नाचू लागली. सा-या गडाचे लक्ष लागले. बाळंतिणीच्या खोलीकडे. उत्सुकता दाटत गेली अन् एका भाग्यशाली क्षणाला बाळंतिणीच्या खोलीतून आनंद उधळीतउधळीत बातमी बाहेर आली, 'मुलगा! मुलगा'! गडावर नगारे, चौघडे वाजू लागले. जिजाऊसाहेबांना मुलगा झाला! सव्वा तीनशे वर्षांच्या भयंकर कालचक्रानंतर हा महान भाग्याचा क्षण शिवनेरीवर उगवला.
Release date
Audiobook: 22 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 523 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 523
Prashant
6 May 2021
Aprateem
Kiran
4 Feb 2024
शिवकालात घेऊण जाण्याचे सामर्थ्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाणीत आहे. खूप सुंदर असे वर्णन केले आहे. स्टोरी टेल ॲपचे खूप खूप धन्यवाद!💐💐💐
Priti
8 Jul 2021
👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kaluram
7 Sept 2021
प्रेरणादायी
Anirudha
23 May 2021
Nice Narration
Dr Somanath
16 Dec 2021
Excellent
ravikiran
23 Jun 2021
Very good
Onkar
4 Jan 2022
Good
Parikshit
28 Jul 2021
Classic
Swapnil
1 Mar 2021
Jai Shivrai Jai Maharashtra Jai Jijau
English
India