4.7
1 of 15
Biographies
महाराष्ट्र स्वातंत्र्यात आणि वैभवात नांदत होता. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब वगैरे राजघराण्यांनी, विद्वानांनी आणि कलावंतांनी महाराष्ट्र सजविला होता.शालिवाहनांपासून यादवांपर्यंत या भाग्यभूमीवर कधीहि परकिय शत्रूची सांवली पडली नाही. पण वा-यालाही चाहूल लागू न देता देवगिरीवर दुष्मन चालून आला. पठाणी फौज घेऊन अल्लादिन खिलजी आक्रंदत, आक्रोशत देवगिरीवर येऊन धडकला. यावेळी रामदेवरायाचे सैन्य व सेनापती राजधानीत नव्हतेच. वखवखलेल्या पठाणांची झडप पडली मराठ्यांच्या लक्ष्मीवर ! रामदेवराव अलाउद्दीनास बिनशर्त शरण गेला शनिवार दि.६ फेब्रूवारी १२९४ रोजी महाराष्ट्राची स्वतंत्रता संपली. सुलतानांची सत्ता सुरू झाली आणि मराठ्यांची बुध्दी आणि तलवार सुलतानांच्या चाकरीत आता रमून गेली होती. आपापसात वैर गाजवणे सुरू झाले. विवेकसिंधु आटला होता. महाराष्ट्राचा शिवपूर्वकाल असा होता....!
Release date
Audiobook: 15 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 681 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 681
Devdatt
5 Apr 2021
शिवचरित्र कितीही वेळा ऐकलं तरी कमीच वाटतं.. आणि जर ते साक्षात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाजात असेल तर त्याची बात औरच!!!
नेहा
15 Nov 2020
Pls try to bring Ranjit Desai's books and Irawati karve
Balaji
16 Nov 2020
Very nice
Vishal
18 Nov 2020
Narration best ( blood boil s)
Umesh
9 Dec 2022
Nice book
Vinayak
15 Mar 2022
शिवाजी महाराजांच्या आदी चा इतिहास छान सांगितला आहे
Parikshit
2 Aug 2021
Classic
rupesh
12 Nov 2021
Voice is very low
Anirudha
23 May 2021
Nice Narration
Priti
8 Jul 2021
Very very very nice
English
India