Suryachi Sawali

114 Ratings

4.4

Duration
7H 21min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Suryachi Sawali

114 Ratings

4.4

Duration
7H 21min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Suryachi Sawali
Cover for Suryachi Sawali

Ratings and reviews

Reviews at a glance

4.4

Overall rating based on 114 ratings

Others describes this book as

  • Mind-blowing

  • Thought-provoking

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 114

  • Mahaish

    24 Aug 2021

    Thrilling
    Confusing

    एकदम छान कथा आहे पण खूप चुका आहेत.1995 च्या आसपास खेड्यापर्यंत पाण्याच्या बॉटल पोहोचल्या असतील ह्यावर मला 1% पण विश्वास नाहीये, कारण मी सुद्धा खेड्यात राहायचो,रखमा आजीच्या घरी झोळीत मुलगा कसा काय टाकला तिथे कुठून आली झोळी, तिथून मंदिराकडे जात असताना सायंकाळ होत होती तेंव्हा नदीवर अंघोळीला गेले आणि त्यानंतर असे सांगितले की त्याची बायको अंघोळ झाल्यावर उन्हामध्ये बसली होती,त्याशिवाय बाबाच्या गाडीत बसून जात असताना बाबाने तिला कसे काय विचारले तिच्या घरी असणाऱ्या मारोती ची तब्येत काशी आहे म्हणून कारण त्या दिवसापर्यंत तर बाबा तिच्या घरी राहायला गेलेले न्हवते.सुबण्याची शाळा दोन महिन्यांमध्ये संपणार होती म्हणजे साधारण मार्च महिन्याची सुरुवात असेल मग त्यानंतर काही दिवसन्नी त्याची शाळा संपण्याच्या आधी जंगलात औषधे आणण्यासाठी गेले होते तेंव्हा असे सांगितले आहे की, पावसामुळे जंगलात सगळीकडे हिरवळ होती आणि ओढ्यालाही पाणी होते आणि ते इतके की बाबा वाहून जातील आणि ते ही ओढ्यातील पाण्यामुळे कसे शक्य आहे बरं कारण मार्चमध्ये उन्हाळा असतो, इत्यादी. असो सर्व काही मी नमूद करणार नाही.

  • Umesh

    9 Mar 2024

    Informative
    Sad
    Smart

    नितीन थोरात सरांनी खूपच छान कादंबरी लिहिली आहे आणि यशपाल सरांनी पण खूप छान आवाजात ती वाचून दाखवली, कधी हसणं तर कधी डोळ्यात अश्रू अशी ही कादंबरी आहे...

  • Sunil

    19 Aug 2021

    Unpredictable

    Awesome awesome after mansy many days i heard outstanding story

  • Anil

    31 Aug 2021

    Ok

  • Sunanda

    23 Jun 2023

    Mind-blowing

    छान आहे

  • Vikram

    30 Jan 2022

    Thought-provoking

    Good

  • Santosh

    28 Dec 2021

    Good

  • उज्ज्वल

    28 Aug 2021

    खूप छान पुस्तक आणि वाचन ही.

  • Mayur

    13 Nov 2021

    Heartwarming
    Mind-blowing
    Thought-provoking
    Inspiring

    Nice book

  • Mahendra

    25 Feb 2022

    Heartwarming

    Heart touching.very nice. Voice is good.