Four Square

कॉलेज संपल्यावर ‘आता आयुष्यात पुढे काय?’ या प्रश्नाच्या उत्तरामागे असलेल्या कार्तिक, मधुरा, काव्या आणि अबीर या चार मित्रांची twisted गोष्ट म्हणजे ‘Four Square’. आयुष्यातलं Teenage नावाचं पर्व संपलं, की ‘मैत्री’ आणि ‘प्रेम’ या शब्दांचा खरा अर्थ आपल्याला कळायला सुरुवात होते. काहीही झालं, तरी आयुष्यात मित्र असल्याशिवाय काही जगण्याला तडका येत नाही आणि प्रेमात पडल्याशिवाय काही माणूस शहाणा होत नाही! पण या दोन्ही गोष्टी तोपर्यंत छान असतात जो पर्यंत त्यांचा आपल्याला त्रास होत नाही. काय घडतंय या चार मित्रांच्या आयुष्यात हे जाणून घेण्यासाठी ऐकायला विसरू नका, ‘Four Square’.

Sort
Language
Type