Four Square - S01E01 Aditya Bhagat
Step into an infinite world of stories
घरच्यांच्या हट्टापायी जबरदस्ती सिनेमामध्ये काम करावं लागत असलेल्या मधुराला काय करावं हा मोठा प्रश्न पडतो. अबीर नव्यानेच ओळख झालेल्या कृतिका नावाच्या मुलीविषयी मधुराशी बोलायला येतो. तेव्हा तिच्या डोक्यात अबीरविषयी वेगळीच चक्रं फिरू लागतात.
© 2020 Storytel Original IN (Audiobook): 9789353981358
Release date
Audiobook: 14 February 2020
English
India