Firang S02E01 Gauri Patwardhan
आजोबा एका special पार्टीसाठी या चौघांनाही आमंत्रण देतात. मैत्री म्हणजे नक्की काय याचं चोख उदाहरण ते या चौघांना नकळतपणे देतात. आपल्यामधल्या नात्यांचा गुंता काही नवीन आणि जगावेगळा नाहीये हे एका वेगळ्याच पद्धतीने अबीर, कार्तिक, मधुरा आणि काव्याला कळतं.
© 2020 Storytel Original IN (Audiobook): 9789353981273
Release date
Audiobook: 14 February 2020