Four Square - S01E01 Aditya Bhagat
कार्तिकला काव्या आवडते हे अबीरला कळतं. कोकणात घडलेल्या प्रकारानंतर आजोबांनी सोपवलेल्या कामानिमित्त चौघेही पहिल्यांदाच समोरा समोर येतात. गोष्टी पूर्वीसारख्या राहिलेल्या नसतात; पण सगळं आधीसारखं व्हावं यासाठी कार्तिक मनापासून प्रयत्न करत असतो.
© 2020 Storytel Original IN (Audiobook): 9789353981266
Release date
Audiobook: 14 February 2020