अमेरिका अमेरिका भाग 2 वाचनसंस्कार चैतन्य सरदेशपांडे. लेखन मुक्ता मनोहर ... ऐका अमेरिका अमेरिका भाग २ तेरा कॉलनीतल्या सत्ताधार्यांनी आम्ही स्वतंत्र देश आहोत असं जाहीर केलं, पण ते स्वातंत्र्य प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना ब्रिटिश सत्तेशी लढावं लागलं, युद्ध करावं लागलं, स्वातंत्र्य मिळाले. पण स्त्रिया,गुलाम म्हणजे काळी माणसं,स्थनिक टोळ्या यांच्या स्वातंत्र्याच काय,हा बिकट प्रश्न पुढे आला. एक तेढ, ही तेढ कशी सुटली, का नाहीच सुटली याची ओळख म्हणजे या अमेरिका अमेरिका भाग 2 ची रोमहर्षक मांडणी.
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051585
Release date
Audiobook: March 3, 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3 ratings
Download the app to join the conversation and add reviews.
English
International