Tumche Ayushya Tumchya Haati Alan & Barbara Paige
Step into an infinite world of stories
4.4
Personal Development
ही चूक केल्यामुळे कोरोनाची अचानक दुसरी लाट आली? लस खरोखर सुरक्षित आहे का? लस घेतल्यामुळे कोरोनाची आर टी पी सी आर टेस्ट पॉझीटीव्ह येत आहे का? कोरोनाच्या म्युटेशन मुळे ,नवीन स्ट्रेन मुळे दुसरी लाट अधिक धोकादायक? निवडणूका चालू असलेल्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वेगाने का वाढत आहे? कोरोनावर इलाज म्हणून रेमडेसिवीरचा सरसकट वापर करणे धोक्याचे? स्टिरॉइड्स दिल्याने मृत्युदर वाढत आहे? दुसरी लाट केव्हा ओसरणार? लस सर्व वयोगटातील लोकांना देणे आवश्यक आहे का? दुसऱ्या लाटेतून स्वतःला कसे वाचवावे? भारताच्या कोव्हीड विरुद्धच्या लढ्याचा चेहरा, ICMR चे माजी संचालक, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत.
Release date
Audiobook: 14 May 2021
Tags
English
India