Kuna Ekachi Bhramankatha Go. Ni. Dandekar
Step into an infinite world of stories
2.3
16 of 24
Biographies
माझा जन्मापासून आजपर्यंतचा प्रवास, माझी जडणघडण, माझं कुटुंब, मित्र, आपुलकीची माणसं, माझी सांगीतिक कारकीर्द - हे सारं उलगडणाऱ्या या भावकळ्या आहेत. त्या तुम्हाला सुगंध देतील, अशी मला आशा आहे. या माझ्या आत्मचरित्रपर लेखनातून मला कोणतीही आत्मप्रौढी मिरवायची नाही; पण मित्रवर्य महांबरेंच्या म्हणण्याप्रमाणे यातून नव्या कलावंतांना ऊर्जा मिळाली, तर ती माझ्यासाठी सार्थकतेची बाब ठरेल
Release date
Audiobook: 28 October 2021
English
India