Gold Heaven Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
निरपराधीत्व सिद्ध करणं हे अग्निपरीक्षेहून कठीण ...... अपराध्यांना शिक्षा व्हावी , असा आशावाद बाळगणारे फार थोडे वकील पाहायला मिळतात, या उलट आपला अशील वाचावा , मग तो अपराधी असो वा नसो , एकमेकांवर तुटून पडताना दिसतात, तेव्हा शरमेने मान खाली जाते, डोळ्यासमोर काळोख पसरतो...... तेव्हा एकच आशेचा किरण उरलेला दिसतो...... तो म्हणजे अमर विश्वास..... फक्त अमर विश्वास ! ऐका ! कोर्टरूम मधलं थरार नाट्य ...... सुहास शिरवळकर लिखित कादंबरी - "अज्ञात " कृणाल आळवे , यांच्या आवाजात..
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648882
Release date
Audiobook: 27 June 2025
English
India