Ustaad Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
मेजर पंजवानीचा खून कोण करते ? या खुनामागे खून्याचे काही कटकारस्थान तर नाही ना ? मिसेस लोलिताला टार्गेट करण्यात आले आहे का ? चाणाक्ष अमर विश्वास खुन्याचा शोध कसा घेतो ? या असंख्य प्रश्नांची उत्तरे घऊन आहे .......सुहास शिरवळकर लिखित कादंबरी - "नॉट गिल्टी " कृणाल आळवे , यांच्या आवाजात........
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648059
Release date
Audiobook: 6 June 2025
English
India