1857 चे स्वातंत्र्य समर भाग ३ हे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी ग्रंथ
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352845972
Release date
Audiobook: 24 March 2018
1857 चे स्वातंत्र्य समर भाग ३ हे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी ग्रंथ
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352845972
Release date
Audiobook: 24 March 2018
Step into an infinite world of stories
Overall rating based on 115 ratings
Motivating
Informative
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 115
Suhas
6 Mar 2024
स्वातंत्र्याचा ज्वलंत इतिहास.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
23 Oct 2022
त्या सर्व योद्ध्याना सलाम. घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी मायभूमी साठी अपार कष्ट घेतले.
Shweta
30 May 2020
Must read for every Indian....
Akshay
24 May 2022
Awesome
Priyadarshan
8 Apr 2022
Excellent
Anant
9 Nov 2022
स्वा. सावरकर यांचे अप्रतिम लिखाण आणि सागर कदम यांचे अप्रतिम वाचन. १८५७चे स्वातंत्र्य समर यातील अतिशय महत्त्वाचा खंड. यामध्ये अठराशे सत्तावनचा उठाव, त्यातील चढ-उतार, लढाया, जय-पराजय आणि शेवटचा पराभव, या सगळ्याचा तसेच या काळातील ब्रिटिश व हिंदुस्तानी, प्रमुख हिंदू-मुस्लिम व्यक्ती, तुलना, अंतिम पराभवाची कारणे, इ. इ. अनेक गोष्टींचा समावेश झालेला आहे. हे एक इतिहास लेखन आहे आणि हा सगळा तपशील सावरकरांनी त्या पारतंत्र्याच्या काळात कसा मिळविला हाच मुळात अभ्यासाचा विषय आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक विषय व माहिती नव्याने मिळाली. (उदा. झाशीच्या राणीचा अंत). शिखांची व ग्वाल्हेर च्या शिंद्यांची ब्रिटिशांशी हातमिळवणी आणि दक्षिणेकडील संस्थानांचा असहभाग ही १८५७ च्या स्वातंत्र्य समराच्या पराभवाची मुख्य कारणे होत असा निष्कर्ष शेवटी सावरकर यांनी काढला आहे.
Girish
19 Mar 2023
Great writing, hats off to all freedom fighters of 1857…
Anand
16 Oct 2021
Fine
English
India