Majha Pravas : 1857 chya Bandachi Hakikat

206 Ratings

4.1

Duration
4H 3min
Language
Marathi
Format
Category

History

Majha Pravas : 1857 chya Bandachi Hakikat

206 Ratings

4.1

Duration
4H 3min
Language
Marathi
Format
Category

History

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Majha Pravas : 1857 chya Bandachi Hakikat
Cover for Majha Pravas : 1857 chya Bandachi Hakikat

Ratings and reviews

Reviews at a glance

4

Overall rating based on 206 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Mind-blowing

  • Thrilling

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 206

  • Satyajit

    6 Apr 2020

    कादंबरी फारच छान आहे. १८५७ चा काळ एका सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून एकायला फार छान वाटले. परंतु संदीप खरेच्या वाचन पध्दतीमुळे पुस्तकाच्या रसास्वादत सतत बाधा येते असं मला जाणवलं. ह्याचे वाचन करताना त्याच्या डोळ्यासमोर बाळ किंवा कुमार श्रोते असल्यासारखे वाचन केले आहे. किंवा नेहमीच वेगळे काहीतरी करायच्या उर्मीने कथेची लय हरपली आहे. त्यांनी स्वतः ला काय वाटते हे सांगण्यापेक्षा सलग वाचन करायला हवे होते आणि काही वाटण्याचा अधिकार श्रोत्यांना द्यायला हवा होता असं मला वाटते. एकूण चांगल्या कादंबरीचा वाचकामुळे रसभंग झाला आहे.

  • ANUPAMA

    6 Apr 2020

    मराठी साहित्यातील पहिले प्रवास वर्णन ऐकले प्रवास माणसाला कुठून कुठे घेऊन जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण. खूप रंजक, भीतीदायक, त्यावेळेच्या समाजाच्या राहणीमानाविषयी, विचारसरणी विषयी कल्पना येतेसुरवातीला वाचताना अर्थ स्पष्ट करून सांगितला ते योग्य केले त्यामुळे त्यावेळची मराठी भाषा समजून घेण्यास मदत झाली संदीप खरे यांनी रोचक पद्धतीने वाचन केले आहे ..याचा २ रा भाग आहे का?कारण संपले तेव्हा अर्धवट वाटले

  • शुभम

    20 Dec 2020

    Thrilling
    Mind-blowing
    Unpredictable
    Heartwarming
    Smart

    खूप धन्यवाद यासाठी . १८५७ च्या काळाचे दर्शन एका मराठी माणसाच्या नजरेतून घडविण्यासाठी. तुमचा आवाज आणि वाचन खूप छान आहे.

  • सुदिन

    18 Jul 2020

    संकलन चांगले झाले आहे. वाचन / कथन श्रवणीय आहे.

  • Jaising

    28 Mar 2023

    Informative
    Thrilling

    अप्रतिम पुस्तक. 1857 च्या बंडाच्या काळातील उत्तर भारताची समाज व्यवस्था जी इतरत्र पाहायला मिळत नाही तिथे समजली. त्या काळातील आपापसातील दुही, वैयक्तिक स्वार्थ,गद्दार आणि देशद्रोही यांच्यामुळे आपण विजयापासून कसे दूर गेलो होतो हे वाचून मन विषण्ण झाले.. एक उत्तम साहित्यकृती वाचल्याचा आनंद मिळाला. संदीप खरे यांचे अभिवाचन अप्रतिम आहे. त्यांची ही बाजू माहीत नव्हती. या निमित्ताने कळली. ही हकीकत ऐकता ऐकता अचानक अभिवाचन संपले आणि रसभंग झाला.हे पुस्तक शेवटपर्यंत नाही असे जाणवले. पुस्तकाचा या पुढील भाग आहे का? न पेक्षा अभिवाचकाने शेवटी तसा उल्लेख करायला हरकत नव्हती..

  • Bharati

    28 Aug 2021

    खूप उत्सुकतेने, काहीतरी वेगळं वाचायला मिळेल म्हणून हे पुस्तक ऐकायला घेतले होते परंतु ऐकत असतांना आपण एखाद्या प्राचीन मराठी भाषेच्या वर्गात बसून ऐकत आहोत आणि गुरुजी आपल्याला प्रत्येक शब्दाचा/ वाक्याचा अर्थ समजावून देत आहेत असं वाटत होतं. तसंही हे पुस्तक साधारण 45 ते 50 वयाच्या पुढचेच वचक वाचतील असं गृहीत धरायला हवं. आजच्या तरुण पिढीला तर मराठी बोलायची मारामार तिथे हे मराठी पुस्तक, तेही एवढ्या जुन्या काळातलं,ते का वाचणार? त्यामुळे पुस्तकातल्या वाक्यांच्या जवळपास सगळ्याचा अर्थ वाचकांना श्रोत्यांना माहीत होत असावा. पहिल्या पंधरा मिनिटातच पुस्तक वाचण्यातला रस नाहीसा झाला. हे पुस्तक ऐकण्यापेक्षा ते वाचायला जास्त आनंद होईल असं वाटतं न समजणाऱ्या गोष्टींचा अर्थ पाठीमागे लिहून ठेवला तर वाचक तो पाहून समजू शकतील. त्यामुळे पुस्तक इथेच बंद करावं लागलं असं खेदाने नमूद करावंसं वाटतं.

  • Suresh

    15 Jun 2020

    Informative
    Heartwarming

    खूप सुंदर...अगदी वेगळ्या प्रकारचे साहित्य.. वास्तव वर्णन... अभिवाचन सुंदर

  • vedashree

    4 Mar 2020

    Mast?.....

  • R

    6 Jun 2022

    Sad

    गोष्ट अर्धवट वाटते आहे? नेहमीच Storytel च ending वाक्य पण नाहिये "आत्ताच आपण ऐकल..."

  • Pooja

    1 Mar 2022

    Informative

    Explore unknown history of lakshmibai