4.5
5 of 13
Non-Fiction
झोमॅटो, स्विगी, गुगल-पे, पेटीएम, ओला, उबर अशी अनेक नावे आता सर्वांच्या जिभेवर रुळली आहेत. या सेवा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कधी बनल्या हे ध्यानातही आले नाही. आता या सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. या नव्याने विस्तारत असलेल्या महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा हा धांडोळा घेतला स्टार्टअप या विषयाचे अभ्यासक शशांक दिडमिशे यांनी. हाच धांडोळा ऐका रोहन पाटील यांच्या आवाजामध्ये पारंबी दिवाळी विशेषांकामध्ये
Release date
Audiobook: 30 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 2 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
India