Blossom - The journey of Love Sukanya
Step into an infinite world of stories
नित्या हि निखिलच्या प्रेमात आकंठ बुडाली होती आणि त्या मागे कारण देखील तसंच होतं. व्हॅलेंटाईन-डे ला नित्याला संपूर्ण कॉलेजसमोर प्रपोज करणारा फायनल ईअर चा निखिल हा तिच्यासाठी कायमच स्पेशल होता. पण निखिलच्या आयुष्यात आलेली कियारा हि नित्याच्या आयुष्यात देखील वादळाप्रमाणे धडकणार होती कारण निखिल हा नित्यासोबत चीट करत होता. काय कारण होत कि ज्यामुळे निखिलने नित्यासोबतच्या चार वर्षे जुन्या रिलेशनशिपला कियारासाठी तिलांजली दिली? नित्याला निखिलचं खरं रूप कधी समजेल?
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767187
Release date
Audiobook: 6 August 2023
English
India