Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Premachi Paribhasha

22 Ratings

4.4

Duration
29H 44min
Language
Marathi
Format
Category

Romance

अतिशय हुशार आणि दिसायला सुंदर असलेल्या संपदाचं अभ्यासातलं लक्षं अनिलमुळे विचलित होतं. अनिलचा खरा स्वभाव समजल्यावर मात्र संपदा त्याच्यापासून दूर होते. अनिल मात्र तिच्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्याचा पण उचलतो. अनिलच्या उचापत्यांना वैतागून संपदाचे वडील तडाकाफडकी तिचं लग्न विक्रांतशी लावून देतात. विक्रांत स्वतः स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो आणि संपदालाही पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देतो आणि तिनं मन जिंकून घेतो. मात्र अनिलच्या कुटील कारस्थानांमुळे दोघांमध्ये वितुष्ट येतं. विक्रांतचा संपदावरील विश्वास डळमळतो. दोघांचा पुन्हा एकमेकांवर विश्वास बसेल का की अनिलचे मनसुबे पूर्ण होतील. ऐका प्रेमाची खरी परिभाषा सांगणारी कथा ‘प्रेमाची परिभाषा’.

© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767125

Release date

Audiobook: 5 August 2023

Others also enjoyed ...