Step into an infinite world of stories
आवेला आणि द्रेका जंबू ग्रहावरील इला देश हा स्त्रीराज्य असलेला एक अद्भुत देश. येथील अंगात अद्भुत शक्ती असलेल्या स्त्रिया पुरुषांना फक्त भोग्य वस्तू मानतात...पुरुषांना त्यांनी गुलाम केलेले आहे. आवेला ही अशीच मनसोक्त कामोपभोग घेणारी सुंदरी. पण तिला अचानक आपल्या भवताली काही गूढ रहस्यमय घडत असल्याचा संशय येतो. इला देवीच्या पूजेसाठी आयोजित केलेल्या सायोंत्सवात भाग घ्यायला जाते आणि एक भीषण रहस्य उलगडू लागले...महाभयंकर द्रेका जंबू ग्रहावर आपली काळी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तेथे आला होता. एक भयचकित करणारा भयंकर संघर्ष सुरु झाला. आवेलाचे काय झाले? द्रेका जिंकला कि इलादेवीची सार्वभौम सत्ता? संजय सोनवणी यांनी लिहिलेली आणि परी तेलंग यांनी अभिवाचन केलेली ही जंबू ग्रहावरच्या अद्भुत विश्वात नेणारी एक कामोत्सुक कथा!
Release date
Audiobook: 16 November 2023
English
India