1. Latach Gana Nasta Tar... Dwarkanath Sanzgiri
Step into an infinite world of stories
4
4 of 5
Non-Fiction
फिल्म इंडस्ट्री, बॉलीवूड आणि झगमगाट ...मग कोणतीही पिढी असो. अगदी दिलीप,राज,देव पासून आज पर्यंत... उत्सुकता कधीच कमी नाही होतं, कमी नाही झाली . गॉसिप असो, मनोरंजन असो वा contravasy ...या सो कॉल्ड इंडस्ट्री ने भरपूर दिलंय..... या इंडस्ट्री कडे करिअर म्हणून बघणारे अनेक आहेत... विशेषतः तरुण पिढी... आणि प्रत्यक्ष सेट वर जावून काय घडतं ही उत्सुकता तर आपल्या सर्वांनाच असते.... या भागात डेली सोप ची दुनिया कशी आहे याचा आढावा घेवू ... यशोधन बाळ आणि सागर नाईक समवेत ... © Yashodhan Bal;Zankar Editorial
© 2021 Zankar (Audiobook): 9789393051011
Release date
Audiobook: 30 October 2021
English
India