Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Divas - 357 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

26 Ratings

4.8

Series

357 of 365

Duration
8min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अर्जुनाला वर्णसंकराच्या पापाची भीती वाटत होती. त्याची ती भीती भगवंत पूर्णपणे काढून टाकतात. भगवंत सांगतात, ‘मत्परायण बुद्धीनं स्वधर्माचं पालन कर म्हणजे इहलोकी आणि परलोकी तुझं कल्याण होईल. चिंता करू नकोस.’ अर्जुनाला निमित्त करून भगवान जणू समस्त मानवमात्रालाच हे आश्वासन देत आहेत.

Release date

Audiobook: 23 December 2021

Others also enjoyed ...