Gotavla Aanand Yadav
माझ्या व्यथा या मानानं सामान्य होत्या... एका मातेच्या मनाचा विचार केला तर... ती व्यथा फारच भयंकर होती... जन्माची व्यथा... कदाचित जन्म संपेल आणि ती व्यथा मागे राहील... ती व्यथा मागे राहील. - ऐका गदिमांची हृदयस्पर्शी कथा आनंद माडगूळकर यांच्या आवाजात!
Release date
Audiobook: 1 August 2021