E01 Purogami Chalvaliche Bhavishya Kay? Santosh Deshpande
Step into an infinite world of stories
मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर समान नागरी कायदा होणारच अशी हवा सगळीकडे पसरली आहे. मात्र, हा समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय, या कायद्यामुळे कोणाचा फायदा होणार आहे, आपली घटना समान नागरी कायद्याला पाठिंबा देते का, समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा एकमेकांशी काही संबंध आहे का या सर्व प्रश्नांची बेधडक उत्तरं ऐका संजय सोनावणींकडून!
Release date
Audiobook: 9 July 2021
English
India