Dharm : Mahatma Gandhincha aani Swatyantraveer Savarkarancha

36 Ratings

4.4

Duration
8H 29min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Dharm : Mahatma Gandhincha aani Swatyantraveer Savarkarancha

36 Ratings

4.4

Duration
8H 29min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Dharm : Mahatma Gandhincha aani Swatyantraveer Savarkarancha
Cover for Dharm : Mahatma Gandhincha aani Swatyantraveer Savarkarancha

Ratings and reviews

Reviews at a glance

4.4

Overall rating based on 36 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Mind-blowing

  • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 9 of 36

  • Dipesh

    22 Dec 2021

    Thought-provoking
    Inspiring
    Smart

    अहिंसा महात्मा गांधी - पूर्वी मी विषारी सापाला मारावे असे मानत असे पण आता त्याला सुद्धा मारू नये असे मला वाटतेअहिंसा स्वातंत्रवीर सावरकर अहिंसा म्हणजे जेव्हा वाघीण चे पिल्ले तिचे दूध पित असतात तेच दूध तिच्या तोंडाला लागलेल्या नवजात हरणाच्या पाडसापासून तयार झाले असते ( अति अहिंसा नको)महात्मा गांधी संत होते त्यामुळे त्याचे विचार वक्तीगत विकास साठी योग्य आहे पण आज बघायला गेलं तर वीर सावरकर यांचे विचार योग्यवाटतात देशाच्या संरक्षण आणि हिंदू धर्माच्या वृद्धी साठी वीर सावरकर यांनी मांडलेले विचार 100 वर्ष पुढचे होते त्यामुळे पुस्तक नक्की ऐका

  • Vikrant

    7 Jan 2022

    Informative
    Smart

    संपूर्ण पुस्तक हे तत्कालीन कागदपत्रांवर आधारलेलं असून छान आहे. महात्मा गांधी आणि वीर सावरकर हे दोन भिन्न विचार आहेत. जातीय एकता दोघांनाही हवी होती पण मुस्लिम लीग जी अराजकता माजवली त्याला सावरकर हा पर्याय ठीक वाटतो. कारण गांधिजीं नी विनवण्या आणि नेतृत्व करून सुद्धा धार्मिक कत्तली थांबल्या नाहीत. आज हि भारतात जे शीत युद्ध आहे ते असेच. धर्माने चालणारे देश आज पडत पडत आहेत.

  • Chetan

    27 Jan 2022

    Heartwarming

    खूप खूप आभार की असे विचार आमच्या पर्यंत पोहोचले 🙏 हे ऐकून आम्ही धन्य झालो

  • अरुण अण्णासाहेब कागबट्टे

    8 Mar 2023

    Cozy

    सावरकर यांचा धर्म हा प्राप्त परिस्थितीत योग्यच आहे.उगीच लांगूलचालन करणे, तोंडावर गोड बोलणे हे तर त्यांच्या स्वभावात नाही. नशीबाची जोड असती, तर आज चित्र काही वेगळे दिसले असते.

  • Saurabh

    28 Mar 2023

    Informative
    Thought-provoking
    Mind-blowing
    Inspiring
    Motivating
    Smart

    उत्कृष्ट पुस्तक..👌👌पुराव्यानिशी दिलेले संदर्भ 👌👌

  • अरुण

    12 Mar 2024

    Cozy

    तत्कालीन परिस्थितीची इत्यंभूत माहिती दिली आहे, सध्या हि फारसा बदल झालेला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल

  • Pankaj

    15 Feb 2022

    Ok

  • Muktalal

    9 Feb 2022

    Informative
    Inspiring

    Very nice

  • KUSUMAKAR

    18 Jan 2022

    Informative

    अतिशय सुंदर सादरीकरण.