E01 Ulagaduya Natyache Rang Dr. Vaijayanti Patwardhan
Step into an infinite world of stories
3.8
3 of 5
Personal Development
प्रेमा तुझा रंग कसा? जे या रंगात रंगले आहेत त्यांना हा प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला त्यांना वेळ नसतो. ज्यांना वेळ असतो त्यांना प्रेम सप्तरंगी वाटत असतं. अनेकांचं मत आहे, की प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. पण खरं तर प्रत्येकांच प्रेम वेगळं असतं, एकदम स्पेशल असत. म्हणून तर तुमचं आमचं सेम नसतच!
Release date
Audiobook: 5 May 2022
Tags
English
India