E01 Bhay He Palu De Santosh Deshpande
Step into an infinite world of stories
4.3
4 of 20
Personal Development
निंदकाचे घर असावे शेजारी` असे तुकारामांना का वाटले होते. याचा कधी विचार केलाय? हे निंदक आहेत म्हणून तर आपल्याला आपल्यातील दोष कळतात. त्यातून तर चूक सुधारण्याची संधी मिळते. आपल्यातील दोषांची जाणीव होते. हे तुकारामांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आजही लागू ठरते, ते याचमुळे.
Release date
Audiobook: 22 April 2021
Tags
English
India