Daha Classics Anita Padhye
Step into an infinite world of stories
"भिक्षां देहि च पार्वति" या दुसऱ्या भागात मध्ये डॉ. सुरुची पांडे यांनी आदिमाया पार्वती, धान्य संपदा लक्ष्मी, काशीची अधिष्टात्री देवी अन्नपूर्णा यांच्याविषयी रंजक माहिती दिली आहे. घुबडाला लक्ष्मीदेवीचे वाहन मानले जाते यामागचे कारणही या भागात सांगितले आहे. 'कामिकागम:' या ग्रंथात काशीच्या अन्नपूर्णेचे वर्णन कसे केले आहे, याबद्दलही डॉ पांडे यांनी विस्ताराने सांगितले आहे.
Release date
Audiobook: 13 October 2022
Tags
English
India