Mahabharat Pahila (Ek) Itihas V. G. Kanitkar
Step into an infinite world of stories
"अन्नयात्रा : भारतीय पाककृतींची" या सिरीजमधील तिसऱ्या भागात डॉ सुरुची पांडे यांनी लोकप्रिय क्षीर प्रकारांविषयी माहिती दिली आहे. आज आपण जी खीर आवडीने खातो त्याचाच उल्लेख पूर्वीच्या ग्रंथांमध्ये 'क्षीरका' असा होत असे. खीर बनवताना वापरले जाणारे पूर्वीचे जिन्नस, त्यांचा उल्लेख आणि आजच्या काळातील संदर्भ याचा आढावा या भागात आपण बघू.
Release date
Audiobook: 22 October 2022
Tags
English
India