Amba Anand Neelkanthan
Step into an infinite world of stories
पृथ्वी टिकणार, पृथ्वीवरचे हवामान टिकणार, पृथ्वीवरचे पाणी, वनस्पती सगळं टिकणार, त्याची चिंता नको, परंतु पृथ्वीवरचे प्राणी, मानवजात टिकेल की नाही याची मात्र चिंता करावी लागेल. पृथ्वीवर माणूस असेल की नाही याची मात्र भीती आहे बरं का... पृथ्वीची काळजी जाऊ द्या, मानवाने आपल्या अस्तित्वाची काळजी करावी अशी वेळ नक्की आली आहे... एकूणच भवितव्याविषयी चिंता व्यक्त करणारी परंतु सकारात्मक संदेश देणारी अशी गोष्ट लिहिली आहे देवेंद्र राक्षे यांनी.
© 2024 Lapzap Production (Audiobook): 9788196573416
Release date
Audiobook: 11 August 2024
English
India