5
3 of 8
Non-Fiction
इकोफिलिया भाग 3 हवा(मान) येऊ द्या!☺️ इकोफिलियाच्या या भागात आपण हवामानविज्ञान विषयक चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुणे वेधशाळा प्रमुख श्री कृष्णानंद होसाळीकर. तीन दशकांच्या आपल्या प्रदीर्घ अनुभवातून श्री होसाळीकर आपल्याला सांगताहेत हवामान विज्ञानाचा इतिहास, भारतीय हवामान विभागाची वाटचाल आणि नव्या घडामोडी. या गप्पांतून आपल्याला समजणार आहे की तुम्हीआम्ही हवामान विज्ञानाशी कसं जोडून घेऊ शकतो..चला तर मग आजची सफर हवा, ढग, पावसातली. हवामान बदलते आहे, या बदलाची जाणीव कणाकणाने वाढवण्यासाठी इकोफिलियाचा हा भाग नक्की ऐका.
© 2022 Zankar (Audiobook): 9789395399210
Release date
Audiobook: 16 November 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 2 ratings
Inspiring
Thought-provoking
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
English
India