4.5
Non-Fiction
जाणीवपूर्वक वास्तव जग जाणताना, कल्पिताच्या जगाचेही स्वरूप जाणताना, वास्तवाचे आणि कल्पिताची जगं एकमेकाला छेदतात ते तपासताना सापडतो निसर्ग-नियमांचा प्रकाश. या प्रकाशात सारं काही स्वच्छ होतं - काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही आणि आपल्याला काय करता येतं. तंत्रज्ञानाची खरी मानवी किंमत कोणती? तथाकथित पुनःनवीकरणक्षम उर्जेचे भविष्य काय आहे? कार्बन आधारित जीवनाचं भविष्य काय आहे? सिलिकॉनसृष्टीचं रूप कसं आहे? निसर्ग-नियम आणि त्यांचे परिणाम माहित असतील तर हे प्रश्न समजू लागतात, त्यांची उत्तरं देखील कळू लागतात. याच प्रश्नांचा आणि उत्तरांचा धांडोळा घेण्यासाठी - जाणिवेची जाणीव.© Girish Abhyankar and Mrinalinee Vanarase
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793266
© 2021 Zankar (Ebook): 9789390793457
Release date
Audiobook: 22 April 2021
Ebook: 28 July 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 29 ratings
Informative
Thought-provoking
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 29
Omprakash
10 Sept 2021
Excellent! 👍
Satish
16 Aug 2021
इतक्या महत्त्वाच्या विषयावर पूर्णपणे वैज्ञानिक आणि तात्विक पद्धतीने विचार मांडणं, तेही जमेल तितकं सोपं करून, बोजडपणा टाळून, मात्र मूळ ऐवज पातळ न करता हे शिवधनुष्य मृणालिनीने फार ताकदीने पेललं आहे. एक कायम सोबत बाळगावं असं विचारधन दिल्याबद्दल मृणालिनी आणि गिरीश अभ्यंकर ह्यांना मनापासून सलाम.
Adv. Yogesh
1 Aug 2021
gr8
Mahesh
20 Dec 2021
Yes i enjoy this book😀
Sanjeev
9 May 2021
Very informative and very well scientifically written book . Very nice audeo narration.
Shekhar
28 Feb 2024
A diffrent book for different people!
Meghana
2 Jul 2023
विचार करायला लावणारे पुस्तक
English
India