4.4
Biographies
लेखक ल. सि. जाधव यांच्या या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टिने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन.
Release date
Audiobook: 16 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Inspiring
Motivating
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 30
Suresh
24 Mar 2021
Aprateem lekhan...ani abhiwachan
NITIN
20 May 2021
Apratim
Nilesh Shashikant
7 Jun 2021
खूप छान कादंबरी आणि कथन
Shekhar
26 Jun 2021
👌👌👌👍👍👍
Anagha
27 Feb 2021
फारच सुंदर आणि प्रामाणिक कथन , उत्तम वाचन .
सुनील
16 Feb 2022
उत्कृष्ट लिखान ,आवर्जून ऐकावे असे पुस्तक
Laxmikant
7 Jun 2021
एका ऊपेक्षित जातीतील व्यक्तीचा जीवनसंघर्ष योग्य पद्धतीने व नेमक्या शब्दांत शब्दातीत केलाय ....!
Mangesh
18 Feb 2021
मातंग समाजाचे वास्तव दर्शन या पुस्तकातून होते आहे .खेडवळ भाषा छान आहे.लहानपणी खेळल्या गेलेल्या खेळाचे वर्णन ऐकून बालपणाच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या.
English
India