Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक आणि झंझावाती जीवनाला, त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला आणि स्वराज्य उभारणीसाठी दूरदृष्टीने त्यांनी केलेल्या कार्याला जाणून घेण्यास कोण उत्सुक नसेल? त्यांचा प्रसंगी प्राण धोक्यात घालत संकटांतून मार्ग काढत शत्रूला पराजित करण्यासाठी केलेला अथक संघर्ष कोणास प्रेरणा देत नाही? स्वराज्यस्थापनेसाठी केलेल्या प्रतिज्ञेपासून ते राज्याभिषेक करून सिंहासनाधिष्ठित होत तत्कालीन भारतातील एकमेव सार्वभौम छत्रपती होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे “जगदंब”! संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या या कादंबरीचे तेवढ्याच समर्थपणे अभिवाचन केले आहे मंगेश सातपुते यांनी!
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648981
Release date
Audiobook: 12 September 2025
English
India