Step into an infinite world of stories
4.8
Non-Fiction
लक्षात ठेवा घरचा कर्ता पुरुष किंवा स्त्रीही आणि घरातलं कोणीही अशा प्रकारच्या मानसिक आजारानं ग्रस्त होऊ शकतो. अगदी आजही याकडे लक्ष दिल्याशिवाय गत्यंतर नसतं. तर अशा मानसिक आजाराबद्दल सजग व्हा आणि लढा द्यायचाच तर तो हसत मुखानं तयारीनिशी द्या. डॉक्टरांना न भीता प्रश्न विचारा. दिलेल्या औषधाचा दुष्परिणाम विचारा. दुसऱ्या डॉक्टरांचाही सल्ला घ्या. आपणहून औषध बंद करू नका, कमी करू नका, बदलू नका किंवा वाढवू नका. औषधांनी लगेच फरक पडेल असं नाही. पेशन्स ठेवा. आपल्या जवळच्या व्यक्तिच्या आजारपणाबद्दल लपवाछपवी करू नका. तुम्ही ते कायम स्वीकारा नि लोकांनाही सांगायला कचरू नका. वेळेवर उपचार द्या. आणि हो आर्थिक साक्षर व्हा. आजारपणासाठी तजवीज करून ठेवा. अनुभवातून कोळून आलेल्या शहाणपणाचे बोल आहेत हे.
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514681
© 2024 Zankar (Ebook): 9789389514896
Release date
Audiobook: 28 March 2024
Ebook: 28 March 2024
Tags
English
India