Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Maternal Energy, Marathi ( मातृशक्ती ): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे तृतीय ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान- ०९ जानेवारी, २००९ ते २२ फेब्रुवारी, २००९ च्या दरम्यान लिहिले गेलेले संदेश

Duration
1H 28min
Language
Marathi
Format
Category

Religion & Spirituality

४५ दिवसांच्या गहन ध्यान अनुष्ठानाच्या दरम्यान पूज्य गुरुदेव ध्यानाच्या उच्च अवस्थेत असतात आणि सर्व साधकांचे सूक्ष्मपणे अवलोकन करत असतात. समाजात नेहमीच स्त्रियाबद्दल होत असलेल्या उपेक्षेची भावना लक्षात घेऊन स्त्रियांच्या सर्वांगीण आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पूज्य स्वामीजींनी आपल्या २००९ च्या गहन ध्यान अनुष्ठानात स्त्रियांना आतून सबल करण्याच्या हेतूने स्त्रियांना ध्यानाच्या माध्यमातून अंतर्मुख होऊन आपल्या स्वत:ला ओळखण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्याच संदेशांचे संकलन ह्या पुस्तिकेद्वारे केले गेले आहे

पूज्य गुरुदेवांनी हे गहन ध्यान अनुष्ठान मातृशक्तीची आराधना ह्या अनुष्ठानाच्या रूपात घोषित केले आणि सर्व स्त्री-शक्तींना ह्या अनुष्ठानात सहभागी होण्याकरिता आवाहन केले. ह्या संदेशांच्या माध्यमातून अधिकाधिक स्त्रियांना मार्गदर्शन मिळून त्याचा लाभ ह्या स्त्रियांना मिळेल अशी आशा आहे.

© 2021 Babaswami Printing & Multimedia Pvt Ltd (Audiobook): 9781664905634

Release date

Audiobook: 1 April 2021

Others also enjoyed ...

  1. Self Meditation -दिवसाची सुरुवात करताना Gauri Janvekar
  2. Messages from Gurutattva, Marathi (गुरुतत्त्वाचे संदेश): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे ४५ दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान - २०२१ (२५ जानेवारी ते ११ मार्च २०२१) या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश Shivkrupanand Swami
  3. The Complete Yoga, Marathi (समग्र योग): योगाच्या समग्र स्वरूपाचा परिचय करून देणारी लेखमाला Shivkrupanandji Swami
  4. Sanskruti Samjhe Aur Apnaye, Marathi (संस्कृती जाणून ध्या आणि आपलीशी करा) Ruchira Modak
  5. Kutha Thambaycha He Samjun Ghetana Gauri Janvekar
  6. Shri Swami Samarth Deepak Bhagwat
  7. Ya Goshtincha Vichar Kara J. Krishnamurti
  8. Yuva Shakti Aur Chitta, Marathi (युवा शक्ती आणि चित्त): सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे युवावर्षादरम्यान साधकांसाठी लिहिलेल्या संदेशांचे संकलन Shivkrupanand Swami
  9. Savayee Badaltana Gauri Janvekar
  10. Sukhane Jagnyasathi Dr. Vijaya Phadnis