Satra Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
चित्रपटसृष्टी म्हणजे मायावी नगरी.... वैयक्तिक सुख दुःख बाजूला ठेवून इथं वावरायला लागतं. चेहऱ्यावर रंग लावून जगावं लागतं. त्याच्या आड काही वेळा एखादा हिंस्र पशु दडून बसलेला असतो. तो उठून याच मंडळींच्या मागे लागला तर......या खेळात अडकलेल्या उदयोन्मुख अभिनेत्रीची हि कथा.... सु.शी.चा लाडका हिरो , अमर विश्वासाची कोर्ट रूम कादंबरी ..... "ऑर्डर ऑर्डर" कृणाल अळवे यांच्या आवाजात.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648851
Release date
Audiobook: 16 May 2025
English
India