मुंबई शहरात झालेल्या एकापाठोपाठ एक तीन भयानक हत्या! रामशरण उपाध्याय, मौलाना सदाकत हुसेन आणि फादर फ्रेडरिक गोम्स हे बळी प्रत्येक मृतदेहावर लिहीलेलं असतं मी एक नास्तिक | या विचित्र हत्या सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस रक्षिता रंगनाथन आणि डिटेक्टीव्ह विश्वजीत भार्गव यांना चक्रावून सोडतात. काय असतं या खुनामागचं रहस्य ? हे खून करणारा कुणी नास्तिक सायकोपाथ व्यक्ती असतो की या खुनामागचं सत्य वेगळंच असतं ? सतत् उत्सुकता वाढवणारी, वेगवेगळी वळणे आणि कलाटण्या असणारी आणि मती गुंग करुन सोडणारी ही उत्कंठावर्धक रहस्य कादंबरी आपल्या समोर पेश करीत आहोत ३ भागात .... अभिवाचन शीतल जोशी आणि अभिषेक शालू ऐका भाग ३ ...
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514858
Release date
Audiobook: 8 January 2024

Step into an infinite world of stories
Overall rating based on 28 ratings
Thrilling
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 28
मेधा
25 Jun 2024
अतिशय उत्कृष्ट आणि उत्कंठावर्धक कादंबरी. लेखकाने खूप छान लिहिले आहेवाचकस्वर ईतका छान की आपण प्रत्यक्ष पहात आहोत असे वाटत होते
Deepti
9 Jan 2024
Well-written story. However, by mid episode 3, I was able to predict the actual killer. But still, the description of the investigation was very fascinating. Looking forward to more stories of Vishwajit - Rakshita partnership.
Anuradha
9 Jan 2024
अत्यंत सुरेख अभिवाचन.
Balkrishnaa
9 Jan 2024
Movie script
Suchitra
21 Jan 2024
Superb
Sandip
10 Jan 2024
ठिक ठाक. वाचन थोडं नाटकी झालंय.
Pankaj
6 Jun 2024
Superb!!
Aniruddha
16 Jul 2024
Nothing extraordinary. Can be skipped. Average story and Narration
स्वप्निल
20 Jan 2024
ओके
Kalpesh
9 Jan 2024
Best crime story...
English
India