Step into an infinite world of stories
4.4
1 of 17
Short stories
या कथामालेतील पहिली कथा " नीलमणी " - शेरलॉक होम्स होता तरी कोण? एक काल्पनिक पण प्रभावी व्यक्तिमत्व ! निरिक्षण आणि निष्कर्ष शास्त्राचा प्रणेता ! गुप्तचरांचा परात्पर गुरू. त्याने अनेक रहस्ये आपल्या बुध्दिचातुर्याने उलगडली. स्कॉटलंड यार्ड या गुप्त पोलिसांच्या बालेकिल्ल्याचा तो फार मोठा आधार होता. तो केवळ बौध्दिक यंत्र नव्हता तर तो संवेदनशील माणूस होता. त्याच्या मध्ये माणूसकीचे निर्झर होते. म्हणून तो ख-या व्यक्तिमत्वा इतकाच लोकप्रिय झाला आहे आणि होतच राहिल...!
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789355443977
Release date
Audiobook: 1 May 2023

Overall rating based on 76 ratings
Mind-blowing
Smart
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 76
Hrishikesh
3 May 2023
एकच अभिप्राय : डॉ वॅटसन नव्हे डॉ वॉटसन असा उच्चार असावा
Sudhir
12 May 2023
Good translation and reading
Nikhil
27 May 2023
Too much bad!
प्रसाद
18 May 2023
मी पाहिले पुस्तक आणि त्यातील पाहिले प्रकरण ऐकले.ऐकण्याचा छान अनुभव मिळाला.
Yogesh Bhusare
13 Jun 2023
Great
Ramakant
17 May 2023
फार काही इंटरेस्टिंग वाटले नाही
Sandip
25 May 2023
Good one
Ashish
30 May 2023
छान
Pratik
8 May 2023
संदीप खरे ह्यांच एकदम सुंदर अणि स्पष्ट वाचन.
Adv. Yogesh
12 May 2023
great
English
India