मेधा
17 May 2022
उत्कंठावर्धकआस्ताद काळे यांनी छान वाचन केले आहे
4
Short stories
अभिमन्यू आणि रेणुका पुण्याला तिच्या मावशीकडे आलेत. रेणुकाला वाटतं की पेंडिंग हनिमुन ते साजरा करतील. पण पोलिसी वर्दी अभिमन्य़ूची पाठ सोडायला काही तयार नाही ... अनुराधा पेंडसे आजींच्या पुण्याच्या वाड्यात काहीतरी विचित्र घडतंय आणि त्यामुळे त्यांची झोप उडालीय अनुराधाबाईंनी अभिमन्यूकडे मदत मागितलीय. अनुराधाबाईंना भास होतात ? की त्या वाड्यावर डोळे लावून बसलेला बिल्डर त्रास देतोय की पैशांची हवस असलेला दिनेश त्रास देतोय की त्यांचा सख्खा मुलगा तन्मय त्यांना धमकावतोय? ही मिस्ट्री अभिमन्यू सॉल्व्ह करु शकेल का? या सर्वांमध्ये रेणुका त्याला कशी मदत करेल? चला ऐकूया वाड्याचं रहस्य...
Release date
Audiobook: 16 May 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 554 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 554
मेधा
17 May 2022
उत्कंठावर्धकआस्ताद काळे यांनी छान वाचन केले आहे
Siddharth
20 May 2022
श्रीपाद जयेश छान कथा....कोणत्याही कथेत सर्वांवर संशय निर्माण झाला पाहिजे तसा इथेही होतो आणि अभिमन्यू पुन्हा एकदा यशस्वी पणे गुन्हेगार शोधून काढतो आस्ताद काळे यांचा आवाज सुरेख👌👍
Anand
16 May 2022
Another nice book after Checkmate and Murder case by same trio. Please continue the good work. I will love to hear more cases of Inspector Abhimanyu. This character has become my second favourite after Barrister Amar Vishwas of SuShi.
Anjali
19 May 2022
👌👌
Vikram Ganjave
21 May 2022
Short story but interesting
Rajeshwari
26 May 2022
इन्स्पेक्टर अभिमन्यूने vacations मध्ये पण आपलं काम सोडलं नाही..😄 पण एकूण कथा छान.. आस्ताद म्हणजे अभिमन्यू हे समीकरण पण मस्त तयार झालं आहे😊👍🏻
SONALI
29 Jun 2022
Excellent
Anushree
11 Jun 2022
कथा खूपच छान आहे.आणि आस्ताद काळे यांनी वाचनही अप्रतिम केले.
Vinayak
20 May 2022
Good
Vinisha
20 May 2022
गOओढ
English
India