Patrapatri Dilip Prabhavalkar
4.3
Non-Fiction
क्रिकेट, खेळाडू, खेळाडूंचं वर्तन, मैदानाबाहेरील घडामोडी अशा अनेक गोष्टींवर प्रभावळकरांनी खुमासदार लेख लिहिले. खळखळून हसायला लावणारे, वरकरणी मनोरंजनात्मक भासणारे हे लेख विसंगती टिपणारे आणि चिमटे काढणारेही आहेत. या लेखांचा संग्रह म्हणजे ‘नवी गुगली’! ऐका, दिलीप प्रभावळकर यांच्यासह!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353989897
Release date
Audiobook: 3 April 2022