‘षट्कार’ या निखिल वागळे संपादित क्रीडा-मासिकात दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या तुफान विनोदी लेखांचा संग्रह म्हणजे ‘गुगली’. हा महत्वाचा ऐवज खास स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत, दस्तुरखुद्द प्रभावळकरांच्याच आवाजात. नक्की ऐका, ‘गुगली’
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353989880
Release date
Audiobook: 27 March 2022
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 57 ratings
Funny
Cozy
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 57
Prajakta
5 Apr 2022
good story
Siddharth
8 Apr 2022
क्रिकेट धर्म मानणाऱ्या भारतात राहणारे आपण...क्रिकेट वरील लेख दिलीप प्रभावळकर सरांच्या लेखणीतून आणि त्यांच्याच स्वरात ऐकायला मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योग्...धन्यवाद स्टोरीटेल अप्रतिम
Pushkar
30 Oct 2022
दिलीप प्रभावळकरांनी टाकलेली 'गुगली' त्यांच्याच आवाजात ऐकल्याने प्रत्येक पात्र डोळ्यापुढे सदेह उभे राहते. केवळ अप्रतिम! दिलीपजींचे मनःपूर्वक आभार!
Chintamani
4 Apr 2022
एक अतिशय उत्कृष्ट लेखन
Vivek
4 May 2023
Dilip prabhvalkar... Lekhan aani vachan donhihi zakkas!!!
Ajay
12 Feb 2024
अप्रतिम.... क्रिकेट मधील सिक्रेट खुमासदार शैलीत सादर केलेत 👍👌👌
Suyash
1 Apr 2022
👍
Kiran
6 Apr 2022
मस्तच
Ankush
26 Mar 2023
भारी..!!
Chaitralee
1 Dec 2022
Love the narration. A nice book that keeps you engaged. First thought it was about cricket but not just for cricket fans … anyone who likes lighthearted Marathi literature will enjoy!
English
India