Ani Ek Divas Abhijit Pendharkar
मिडलाईफ क्रायसिसच्या पठारावस्थेतून जात असलेल्या नीतूच्या आयुष्यात अचानक एका निसरड्या वळणावर तिच्या निम्म्या वयाचा गौरव आलाय. मालिश आणि फिजिओथेरपीच्या निमित्तानं बहरणारी एक हटके प्रणयकथा!
Release date
Audiobook: 7 October 2020