Two Timing Sayali Kulkarni, Sayali Kedar
तिच्या आयुष्यातला रोमान्स तो परत आणेल ? स्वतःच्या लग्नातला रोमान्स संपून गेलेल्या जान्हवीला रात्रीच्या बसच्या प्रवासात देखणा, लाघवी स्वभावाचा विक्रांत भेटलाय. ती त्याच्याकडे तिच्याही नकळत आकर्षित होतीये. आणि तोही तिच्याकडे ओढला जातोय. पण प्रवास संपल्यावर हे नातं काय वळण घेईल? आणि त्या वळणावरून जान्हवीचं आयुष्य कुठे जाईल?
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789353377076
Release date
Audiobook: 24 December 2018