Shubham
2 Feb 2023
प्रिय तन्वीलाई, तुला स्वतःला assert करायला शिकायला हवं.त्या वानरिणीने तुझा गैरफायदा घेतला.पंकजही तुला भविष्यात for granted घेऊ लागेल. तुझी मुलंही तुला हलक्यात घेतील.वानरिणीसोबत राहून आलेला गिल्ट पंकजला मोकळं रान देण्यात रूपांतरित होऊ देऊ नकोस.तुला अगोदरच शहाणं करतोय. पुन्हा याचा पश्चाताप होईल तुला. स्वतः आर्थिक स्वावलंबी बन. त्यामुळे लोक तुला त्यांना हवं तसं वागवू शकणार नाहीत. हे ऐक, नाहीतर पायपुसणं बनून जाईल तुझं. काळजी घे.meanwhile,प्रिय ऊर्मिलाताई, मला तुलापण एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे, मी वैभवदादाचा खूप आदर करतो. देशासाठी त्यानं सोसलेले घाव माझ्या सदैव स्मरणात राहतील. ता.क. - सुकीर्त चांगला आहे. छोट्या अथांगला गोड आशीर्वाद.