Kewada Abhijit Pendharkar
Step into an infinite world of stories
सुनेत्रा गव्हाळ रंगाची असली तरी कमालीचं तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. डोळे बारीक आणि घारे होते तिचे. मला आठवतंय जेव्हा लग्न झाल्यावर पहिल्यांदा हिचा नवरा आमच्या घरच्यांशी ओळख करून द्यायला सुनेत्राला घेऊन आला होता. तो बोलत होता तेव्हा सुनेत्राचे डोळे सहज माझ्याकडं वळले. पण ते बघणं सहज नव्हतं. माझ्या पोटात गोळा आला होता त्या बघण्यानं. ती थोडावेळ तशीच बघतच राहिली होती आणि नंतर तिने दुसरीकडं बघितलं होतं.
Release date
Audiobook: 2 December 2020
Tags
English
India